राज्यातील 26 पोलिस निरीक्षकांना पदोन्नती; पाहा नावे...

बढती देण्यात आलेल्या पोलिस अधिकार्‍यांची नावे, त्यांची सध्याची नियुक्ती आणि बढतीनंतरच्या नियुक्तीच्या ठिकाणाची माहिती पुढील प्रमाणे-

मुंबईः राज्यावर कोरोनामुळे संकट उभे राहिले असून, पोलिस विभागातील कर्मचारी रात्रं-दिवस काम करत आहेत. राज्यातील 26 पोलिस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त/उपविभागीय अधिकारीपदी बढती देण्यात आली आहे. बढती देण्यात आलेल्या पोलिस अधिकार्‍यांची नावे, त्यांची सध्याची नियुक्ती आणि बढतीनंतरच्या नियुक्तीच्या ठिकाणाची माहिती पुढील प्रमाणे-

राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन; अशी आहे नियमावली...

बढती देण्यात आलेल्या पोलिस अधिकार्‍यांची नावे :
संजय लक्ष्मण पवार (पोलिस निरीक्षक, पुणे शहर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, पुणे शहर)
इंद्रजित वसंत काटकर (पोलिस निरीक्षक, रायगड ते उपविभागीय पोलिस अधिकारी, शाहुवाडी उपविभाग, कोल्हापुर)
मधुकर सखाराम गावित (पोलिस निरीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक ते सहाय्यक आयुक्त, नाशिक शहर)
हेमंत मोतिराम मानकर (पोलिस निरीक्षक बीड ते उपविभागीय पोलिस अधिकारी, कन्नड उपविभाग, औरंगाबाद)
मीरा तातोबा बनसोडे (पोलिस निरीक्षक, नवी मुंबई ते सहाय्यक आयुक्त, नवी मुंबई)
विजयालक्ष्मी शिवशंकर होतेगौडा (हिरेमठ विजयालक्ष्मी विद्यारान्या) (पोलिस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, नागपूर शहर)
संभाजी सुदाम सावंत (पोलिस निरीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, तुरची, तासगांव, सांगली ते उपविभागीय पोलिस अधिकारी, अक्कलकुआ उपविभाग, नंदूरबार)
जयप्रकाश मधुकर भोसले (पोलिस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई)
शैलेश प्रभाकर जाधव (पोलिस निरीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक ते वाचक पोलिस उप अधीक्षक, विशेष पोलिस महिनिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र)
मुकुंद गोपाळ पवार (पोलिस निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभाग ते सहाय्यक पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई)
राजू धोंडीराम मोरे (पोलिस निरीक्षक, पुणे शहर ते उपविभागीय अधिकारी, परतूर उपविभाग, जालना)
भरत शेका गायकवाड (पोलिस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, अमरावती शहर)
सुशील प्रभू कांबळे (पोलिस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक आयुक्त, बृहन्मुंबई)

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: maharashtra police Transfers of 26 police inspectors in the
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे