पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक...
www.policekaka.com पोलिसांचे उल्लेखनीय कार्य समाजासमोर आणण्याचे काम करत आहे. पोलिसकाकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण केले आहे.पुणे: पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक, गायक आणि हरहुन्नरी कलाकारही. ऊन, वारा, पाऊस, थंडी झेलत राहते ती वर्दी... अहोरात्र आपल्या मदतीसाठी तत्पर असतात ते पोलिस. कोरोनाच्या काळात रात्रं-दिवस रस्त्यांवर उभे असल्याचे आपण सर्वजण पाहात आहोत. www.policekaka.com पोलिसांचे उल्लेखनीय कार्य समाजासमोर आणण्याचे काम करत आहे. पोलिसकाकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण केले आहे.
पोलिसकाकांच्या कथा, मुलाखती, कवीता, गुन्ह्यांचा लावलेला शोध आणि अन्य माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून पुढे आणणार आहोत. शिवाय, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही व्हायरल केले जाणार आहेत. निवडक लेखांचा पुस्तकामध्ये, दिवाळी अंकामध्ये समावेश केला जाणार आहे. तर, यासाठी पोलिसकाकांचे सहकार्य लागणारच आहे.
पोलिस दलात कार्यरत असलेले, सेवा निवृत्त अथवा लिहिण्याची आवड असणाऱयांनी माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहचविल्यास त्या व्यासपीठाच्या माध्यमातून मांडता येतील. शिवाय, दिवाळी अंकामध्येही लेख घेता येतील. तर आजच आपल्याकडील माहिती लवकरात लवकर आमच्यापर्यंत जरूर पाठवा.
ई-मेलः editor@policekaka.com
WhatsApp No.: Santosh Dhaybar 9881242616
पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...
'पोलिसकाका विशेषांक'
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616
अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.