आजच्या ठळक घडामोडी...

देशातील आणि महाराष्ट्र ठळक घडामोडी

काँग्रेसचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? आज ठरणार 
मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर या दोघांमध्ये अध्यक्षपदाचा सामना
महाराष्ट्रातील अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपले
एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादीला जळगावात मोठा धक्का; भुसावळ नगरपालिकेतील एकनाथ खडसे समर्थक माजी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवक 6 वर्षासाठी निलंबित
नाशिकमध्ये ड्रोन उड्डाणावरील बंदीची मुदत वाढवली; 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ
आर्यन खान टार्गेट, सात ते आठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती
ठाण्यातील तरुणासोबत थायलंडमध्ये घडला धक्कादायक प्रकार, क्रिप्टो माफियांनी केले अपहरण
केदारनाथ येथे हेलिकॉप्टर कोसळले, महाराष्ट्रातील पायलटसह सात जणांचा मृत्यू
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्यावर अटकेची टांगती तलवार
वीज बिल भरण्याच्या नावाखाली भंडारा येथील न्यायाधीशांना एका भामट्याने तीन लाख रुपयांना घातला गंडा
लखनऊमध्ये सीएनजीच्या किंमतीत किलोमागे 2 रुपयांपर्यंत वाढ; घरगुती गॅसही महागला

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: maharashtra and national live update on policekaka website a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे