आजच्या ठळक घडामोडी...

आजच्या ठळक घडामोडी...

एकनाथ शिंदे यांनी गद्दारीचा डाव दीड वर्षांपूर्वीच आखला होता – आदित्य ठाकरे
भास्कर जाधव यांच्याविरोधात भाजपकडून मुंबईत बॅनरबाजी
अनिल देशमुखांच्या जामिनावर आज युक्तिवाद
रितेश-जेनेलिया अडचणीत? 120 कोटींच्या कर्जावरून नवा वाद
नीरव मोदीची मालमत्ता जप्त करण्याची ईडीला परवानगी
पनवेलमध्ये ATS ची मोठी कारवाई, PFI च्या 4 सदस्यांना अटक
औरंगाबादेत PFI विरोधात मोठी कारवाई; पीएफआयच्या तीन राज्यांच्या समन्वयकाला अटक
पालघरमध्ये शिवसेनेच्या दोन गटातला वाद उफाळला; गुन्हा दाखल
शिंदे-भाजप सरकारने MIDC भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
एमसीए कार्यकारणीची आज निवडणूक
पुणे शहरात गर्दीवेळी जड वाहनांना बंदी घालण्याची मागणी; महापालिकेचे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेला पत्र
महाराष्ट्रातील अनेक गावांना पावसाचा फटका; भाज्या महागल्या
भारत विरुद्ध वक्तव्य केल्याप्रकरणी ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांचा राजीनामा 
युक्रेनमधल्या भारतीयांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याच्या सूचना

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: maharashtra and national live update on policekaka 20 octobe
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे