धक्कादायक! कपडे काढल्यावर बसला धक्का अन् घडले भयानक...

दोघांची ऑनलाइन ओळख झाली होती. शरिरसंबंधासाठी व्यवहार ठरल्यानंतर दोघे एकत्र आले. पण, तिने कपडे काढल्यानंतर त्याला धक्का बसला.

भोपाळ (मध्य प्रदेश): दोघांची ऑनलाइन ओळख झाली होती. शरिरसंबंधासाठी व्यवहार ठरल्यानंतर दोघे एकत्र आले. पण, तिने कपडे काढल्यानंतर त्याला धक्का बसला आणि त्याने तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

Video: लग्नात फ्री स्टाईल हाणामारी; कारण पाहा...

नूर मोहम्मद असे आरोपीचे नाव आहे. नूरची मोहसीन उर्फ जोया नावाच्या तरुणीशी ऑनलाइन ओळख झाली. दोघांनी शारीरिकरित्या एकत्र येण्याचा निर्णय घेतला. 2 हजार रुपये घेऊन तरुणी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला तयार झाली. अॅडव्हान्स म्हणून त्याने तिला 500 रुपये पाठवले. जोया नूरच्या घरी अशर्फी कॉलनीत पोहोचली. तिथे पोहोचताच तिने शिल्लक रक्कमही नूरकडून घेतली. जसे जोयाने कपडे काढले, तसे तिचे खरे रूप समोर आले. युवती समजून तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात तो अडकला खरंतर ती युवती नव्हे तर किन्नर होता. पण त्याने आपण महिला असल्याचे सांगितले होते. जोयाला प्रत्यक्षात पाहून नूर घाबरला आणि त्याने संबंध बनवायला नकार दिला. पण जोया त्याच्यावर जबरदस्ती करू लागली तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. वादावादीत नूरने जोयाचा गळा दाबला आणि तिचा मृत्यू झाला.

लग्नाळू! सात पोरांच्या बाप पाचवं लग्न करत असतानाच...

नूरने मांस कापायच्या चाकूने तिच्या शरीराचे दोन तुकडे केले. कमरेच्या खालील भाग रस्त्याच्या कडेला फेकला आणि कमरेच्या वरील भाग घरातील पेटीत ठेवला. स्टार चौकात मंगळवारी सकाळी रस्त्याच्या कडेला हे धड दिसले आणि खळबळ उडाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानतर नूरला अटक केली आहे. शिवाय, घरातील पेटीतून धड आणि शरीर कापण्यासाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

...तर अंकिता वाचली असती; पाहा शेवटचा व्हिडिओ

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: madhya pradesh crime news police one arrested for murder cas
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे