प्रेमीयुगलाने बंद खोलीत उचलले धक्कादायक पाऊल...

दोघांचे प्रेमसंबंध होते. पण, दोघांच्या विवाहाला कुटुंबियांचा विरोध होता.

इंदौर (मध्य प्रदेश): इंदौरमध्ये एका प्रेमी युगलाने बंद खोलीत हाताच्या नसा कापून घेतल्या आहे. पोलिसांना माहिती समजल्यानवर दोघांना दवाखान्यात दाखल केले. मैत्रिणीचा मृत्यू झाला असून, युवकावर उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मेव्हणीच्या प्रेमसंबंधाबाबत समजल्यावर दाजीने उचलले मोठे पाऊल...

विजयनगर पोलिस स्टेशन परिसरात असलेल्या मालविनय नगरमध्ये ही घटना घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोघांचे प्रेमसंबंध होते. पण, दोघांच्या विवाहाला कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे प्रेमीयुगलाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. अजल युवकाचे नाव तर पूजा युवतीचे नाव आहे. अजल हा मूळचा खंडवाचा असून, पूजाच्या घरा जवळच खोली भाड्याने घेऊन राहात होता.

अजब प्रेम की गजब कहानी; लॉकडाऊनमध्ये पडले प्रेमात अन्...

दरम्यान, पूजाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अजलची प्रकृती चिंताजनक आहे. विजय नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून, मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी एमवाय रुग्णालयात पाठविला आहे. या घटनेची माहिती दोघांच्या कुटुंबियांना दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

लॉकडाऊनमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थी पडले प्रेमात अन् केला विवाह...

प्रेमीयुगलाने लॉकडाऊनमुळे हाल होत असल्याचे पोलिसांना सांगितले अन्...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: madhya pradesh crime news love couple try suicide at room
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे