धक्कादायक! सून पुजा करत असतानाच सासरा पाठीमागून आला अन्...

सून सीमा हिच्यासोबत सासऱ्याचा वाद झाला होता. दोघांमध्ये विविध कारणावरून सतत भांडण होत होती.

भोपाळ (मध्य प्रदेश): एका सासऱ्याने आपल्या सुनेवर तलवारीने हल्ला केला असून, सुनेचे मनगट कापून लटकत होते. संबंधित घटना विदिशा जिल्ह्यात घडली आहे. जखमी महिलेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून तिला भोपाळला पाठवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून सासऱ्याला अटक केली आहे.

आईच्या प्रियकराला पाहून मुलगा संतापला अन्...

आरोपी सासरा कैलाश नारायण चतुर्वेदी (वय 80) हा मंदिरातील पुजारी आहे. काही दिवसांपूर्वी सून सीमा हिच्यासोबत सासऱ्याचा वाद झाला होता. दोघांमध्ये विविध कारणावरून सतत भांडण होत होती. सून सीमा ही घरी पुजाआर्चा करत असताना मागून आलेल्या कैलास नारायण चतुर्वेदी याने तिच्या डोक्यात वार केले. सून सीमा हिने बचावात तलवार रोखण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही मनगट पूर्णपणे कापले गेले आणि लटकू लागले. त्याचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूला लोकांचा जमाव जमला. सुनेला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्याचवेळी सीमा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला भोपाळला हलविण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी कैलास नारायण चतुर्वेदीला अटक केली आहे.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

भोपाळमधील एका खाजगी रुग्णालयातील 5 डॉक्टरांच्या पथकाने 9 तास चाललेल्या शस्त्रक्रियेत महिलेचे दोन्ही हात पुन्हा जोडण्यात यश मिळवले आहे. महिलेची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! प्रीती कॉलेजला गेलीच नाही; तर...

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

धक्कादायक! कोरोना आणि लॉकडाऊनने घेतला आणखी एक बळी...

धक्कादायक! युवक-युवतीच्या ऑनलाईन प्रेमाचे गंभीर परिणाम...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: madhya pradesh crime news father in law attack daughter in l
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे