हनिमूनच्या दिवशी नवरीने दिले वेगळेच कारण अन् घडले वेगळेच...

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वधूने मासिक पाळीचे कारण देऊन शारीरिक संबंधाला नकार दिला.

इंदूर (मध्य प्रदेश) : विवाह केल्यानंतर आठवड्याभरातच नववधूने तीन लाखांची रोकड, दोन सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र आणि घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पळ काढला आहे. यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणीसह दलालांविरुद्ध फसवणूक आणि इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे सर्वजण फरार आहेत.

नवरदेवाला मध्येच झाली 'तिची' आठवण; मग काय बोंबाबोंब...

इंदूरच्या बाणगंगा पोलिस ठाणे हद्दीतील रेवती रेंजमधील रहिवासी विजया पडना यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा राहुलची ओळख काजल उर्फ ​​ज्योती आणि राधेश्याम यांच्याशी झाली होती. हे लोक मध्यस्थी करून लग्न लावायचे. या टोळीने आपल्या मुलाला शिकार बनविले. यानंतर पोलिसांनी विजया पडना यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

बापरे! हनिमूनच्या नवरीकडे पाहून तळपायाची आग मस्तकात गेली...

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. राहुल आणि ललिता यांचे लग्न 10 जुलैला झाले होते. ललिता ही विधवा आहे, असे सांगून तिचे लग्न लावून देण्यात आले होते. लग्नाआधी छत्तीसगडच्या भिलाईमध्ये लग्नाआधी साखरपुडा आणि इतर विधी पार पडले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वधूने मासिक पाळीचे कारण देऊन शारीरिक संबंधाला नकार दिला. मात्र, यानंतर फक्त सात दिवसातच ती तरुणी फरार झाली. यानंतर वरमुलाच्या परिवाराने दलालाकडे धाव घेतली. मात्र, तिथेही एक धक्कादायक बाब नजरेस पडली. यावेळी ही युवती दलालासोबत त्याच्या घरी आपत्तीजनक स्थितीत मिळाली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हनिमूनच्या रात्री नवरीचा पदर उचलताच नवरा कोसळला...

बापरे! हनिमूनच्या रात्रीच सँडलने मारहाण; कारण पाहा...

हनिमूनच्या रात्री पत्नीजवळ गेला असता बसला मोठा धक्का...

प्रियकराने हनिमूनच्या रात्रीच पाठवला तिच्या नवऱया व्हिडिओ...

धक्कादायक! हनिमूनच्या रात्री 'गुड न्यूज'ने नवरदेव हादरलाच...

धक्कादायक! हनिमूनच्या रात्री नवरीने काय केले पाहा...

Video: हनिमूनच्या खोलीत नवरीने काय प्रश्न विचारला पाहा...

हनिमूनदरम्यान नवऱयाकडून घडली धक्कादायक घटना...

हनिमूनच्या रात्री जाग आल्यावर नवरदेवाला बसला धक्का...

प्रेमविवाहानंतर हनिमूनच्या रात्री खोलीत आढळले बेशुद्धावस्थेत...

हनिमूनच्या रात्रीच नवरदेवाला समजली धक्कादायक माहिती...

हनिमूनच्या रात्री नवरा झोपल्यावर नवरीचे कृत्य सीसीटीव्हीत कैद...

हनिमूनच्या रात्री नवरीच्या पोटात लागले दुखायला; मग...

हनिमूनच्यावेळी पत्नीचे काढलेले फोटो व्हायरल अन्...

हनिमूनसाठी खोलीत गेल्यावर दोघांची जोरदार हाणामारी...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: madhya pradesh crime news bride run away after marriage gold
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे