महिलेने नवऱयाला घटस्फोट देऊन केले कुत्र्यासोबत लग्न...

एका महिलेने नवऱयाला घटस्फोट दिल्यानंतर चक्क कुत्र्यासोबत लग्न केले आहे.

लंडनः एका महिलेने नवऱयाला घटस्फोट दिल्यानंतर चक्क कुत्र्यासोबत लग्न केले आहे. अमांडा रोजर्स (वय ४९) असे महिलेचे नाव आहे. अमांडा रोजर्स यांनी 2014 मध्ये पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर कुत्र्यासोबत लग्न केले. काही दिवसांपुर्वी अमांडा रोजर्स यांनी मुलाखत दिली आणि पुन्हा त्या चर्चेत आल्या आहेत.

अमांडा रोजर्स यांनी 200 लोकांच्यासमोर जाहीरपणे कुत्र्यासोबत लग्न केले आहे. लग्नाच्यावेळी मोठी सजावट करण्यात आली होती. शिवाय, लग्नात सगळे नियम पाळण्यात आले होते. नवऱ्याच्या खुर्चीवर फक्त एक कुत्रा बसला होता. बाकी लग्नाप्रमाणे लग्न होते. अमांडा रोजर्स यांनी कुत्र्याचं नाव शेबा ठेवले आहे. शेबा केवळ दोन महिन्याचा असल्यापासून अमांडा रोजर्स यांनी त्याचा सांभाळ केला आहे. अमांडा रोजर्स या त्याच्यावर प्रेम करु लागल्या होत्या. शेबा सोबत त्या अधिकवेळा खूश राहिल्या आहेत. जे प्रेम पतीनं पुर्ण केलं नाही ते मला शेबाकडून मिळत असल्याचे अमांडा रोजर्स यांनी मुलाखतीत सांगितले आहे.

अमांडा रोजर्स यांनी कुत्र्यासोबत लग्न केल्याची बातमी सोशल मीडिया व्हायरल झाली. त्यावेळी नेटिझन्सनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया नोंदवल्याचेही त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.

नवरीने लग्नाच्या एक दिवस अगोदर नको ते केले अन्...

महिलेच्या मोबाईलमधील व्हिडिओ पाहून पोलिसांना बसला धक्का...

धक्कादायक! पत्नींना झोपेची गोळी देऊन त्यांनी केली अदलाबदल...

बापरे! हजारो जोडप्याचे अश्लील व्हिडिओ शूट केले अन्...

बॉयफ्रेंड समजून केले चॅटिंग अन् प्रत्यक्ष भेटल्यावर बसला धक्का...

दोघांचे एकमेकींच्या पत्नीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे...

Video: जिममध्ये दोन महिलांची फ्री स्टाईल हाणामारी...

वयाच्या ५६व्या वर्षी केला पाचवा विवाह; कारण...

अजब प्रेम! प्रियकर ६० वर्षांचा अन् २० वर्षांची प्रेयसी...

Video: १५ बायका १०७ मुले; लग्न करतच राहणार...

दोन मैत्रिणींनी एकाच युवकासोबत केलं लग्न; कारण...

प्रचंड फॅन फॉलोइंग पण बेसूर गाणी गातो म्हणून पोलिसांनी घेतले ताब्यात अन्...

आरोपीला फाशी देताना लाईव्ह टेलिकास्ट करा...

कारागृहातून बाहेर न जाताही महिला कैदी गरोदर; कसे पाहा...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

Title: london viral news woman married dog after divorcing husband
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे