विकृती! शवगृहात महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार...

फुलरच्या घरातून अश्लील फोटो, मृतदेहांसोबत अश्लील व्हिडीओ, हार्ड ड्राइव्ह, फ्लॉपी डिस्क, डिव्हीडी आणि मेमरी कार्ड सापडले आहे.

लंडन: एक व्यक्ती शवगृहातील महिलांच्या मृतदेहावर बलात्कार करीत होता. त्याने तब्बल 100 महिलांच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल 34 वर्षांनंतर त्या व्यक्तीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

धक्कादायक! कबरीतून मृतदेह बाहेर काढून केला बलात्कार...

इंग्लंडच्या इस्ट ससेक्स येथे ही घटना घडली आहे. 'इंडिपेंडेंट'च्या एका अहवालानुसार, टाउन हीथफील्डमधील एका शवगृहात डेविड फुलर हा बलात्कार करत होता. तब्बल 34 वर्षांनंतर कोर्टने फुलरला महिलांच्या मृतदेहावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ती व्यक्ती 12 वर्षांपर्यंत शवगृहात महिलांच्या मृतदेहावर बलात्कार करीत होता. फुलर 1987 ते 12 वर्षआंपर्यंत हीथफिल्ड रुग्णालयातील दोन शवगृहात आलेल्या मृतदेहांवर बलात्कार करीत होता. त्याने तब्बल 100 महिलांवर बलात्कार केला आहे. 

संतापजनक! पाकिस्तानमध्ये बकरीवर केला सामूहिक बलात्कार अन्...

फुलरने 1987 मध्ये दोन महिलांची हत्या केली होती. जेव्हा याचा तपास झाला त्यानंतर फुलरचा डीएनए मिळाला होता. हळूहळू या प्रकरणाचा खुलासा झाला. शेवटी फुलरने स्वत: केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. फुलरच्या घरातून अश्लील फोटो, मृतदेहांसोबत अश्लील व्हिडीओ, हार्ड ड्राइव्ह, फ्लॉपी डिस्क, डिव्हीडी आणि मेमरी कार्ड सापडले आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: london crime news rape of womens dead bodies in morgues
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे