आजच्या ठळक घडामोडी...

आजच्या ठळक घडामोडी...

गुजरात- मोरबी पूल दर्घटनेत मृतांचा आकडा 141 च्या पुढे; 200 जण अद्यापही बेपत्ता असल्याची भिती
बीडमध्ये शेतकऱ्यांचे आत्महत्येचे सत्र सुरूच, एकाच दिवसात 2 जणांनी संपवले जीवन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चार तास चर्चा केल्यानंतर आमदार रवी राणा बॅकफूटवर; बच्चू कडू यांच्यासोबतचा वाद मिटल्याचे केले कबूल
पोलिसांना दिवाळी बोनस मिळावा यासाठी परभणीत शोले स्टाईलने आंदोलन
पिंपरी चिंचवडमध्ये ड्रोनने लग्नाचं शूट करण्यासाठी परवानगी बंधनकारक
पुणे महापालिकेतील रस्त्यांची निकृष्ट कामे करणारे 25 ठेकेदार काळ्या यादीत
अकोला येथील ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख विशाल कपले यांच्यावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
मंत्रालयातील विनयभंगप्रकरणी दोन अधिकारी निलंबित
मुंबईत आईनेच केली दोन मुलांची हत्या
अहमदनगर जिल्ह्यात स्वतःचं सरण रचून पेटवून घेत युवकाची आत्महत्या
पाकिस्तानमध्ये इमरान खान यांच्या रॅलीत महिला पत्रकाराचा गाडी खाली येऊन मृत्यू
जया बच्चन यांनी नात नव्याला दिला अजब सल्ला; सोशल मीडियावर चर्चा

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: live update on policekaka maharashtra natation international
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे