माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम वाढला...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटी वसूली प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असून, ते गेल्या काही दिवसांपासून आर्थर रोड कारागृहात आहेत.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटी वसूली प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असून, ते गेल्या काही दिवसांपासून आर्थर रोड कारागृहात आहेत. अनिल देशमुख यांचा न्यायालयीन कोठडीमधील मुक्काम आणखी वाढला आहे.

अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आता त्यांना 27 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडी विशेष कोर्टात आज (मंगळवार) अनिल देशमुख, संजीव पलांडे यांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मागील वर्षी 2 नोव्हेंबर रोजी देशमुख यांना अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी मुंबईतील मोठमोठे डान्सबार आणि रेस्टॉरंट मालकांकडून दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल केले, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्यांनी याबाबतचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलिस महासंचालकांना पाठवले होते. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. संबंधित प्रकरणामुळे विरोधकांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

दरम्यान, सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरी छापा टाकला होता. या छाप्यामध्ये मिळालेल्या माहितीनंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

अनिल देशमुख यांची मागणी न्यायालयाने फेटाळली; त्यामुळे...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने घेतले ताब्यात

सचिन वाझेंचे ईडीला पत्र; अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्याचे सांगितले कारण...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायलयीन कोठडीत वाढ

अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला...

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ...

अनिल देशमुख यांना दिलासा नाही; कोठडीत वाढ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीची कोठडी...

मोठी बातमी! राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर छापेमारी...

अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीचे मोठे पाऊल...

परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाकडून दणका...

अनिल देशमुख यांचा चौकशी अहवाल लीक करण्यासाठी काय मिळाले होते पाहा....

भ्रष्टाचाराच्या आरोपाविरोधात संजीव पलांडे उच्च न्यायालयात...

अनिल देशमुख चौकशी अहवाल लीक प्रकरणी मोठी कारवाई...

अनिल देशमुख यांच्या जावयाच्या वृत्तानी उडाली एकच खळबळ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लिनचिट?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचे पुन्हा समन्स...

अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा फटका; अडचणीत वाढ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ...

अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयची मोठी कारवाई...

मोठी बातमी! अनिल देशमुख यांना मोठा झटका...

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ...

अनिल देशमुख यांचा दिवाणजी 'इडी'च्या ताब्यात; अडचणीत वाढ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचा मोठा दणका...

'ईडी'च्या तिसऱया समन्सनंतर अनिल देशमुख यांचे उत्तर...

अनिल देशमुख यांच्या दोन साथीदारांना १ जुलैपर्यंत ईडी कोठडी

'ईडी'ची चौकशी ही नैराश्यातून आणि त्रास देण्यासाठीः शरद पवार

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

अनिल देशमुख यांच्या घरी 'ईडी'चा छापा; वळसे पाटील म्हणाले...

अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर 'ईडी'ची धाड

अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल आणि...

अनिल देशमुख यांचा सीबीआय चौकशीमध्ये धक्कादायक खुलासा

अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा

'सत्यमेव जयते' म्हणत अनिल देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: judicial custody extend ed special of anil deshmukh in money
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे