नवऱ्याची झाली वाटणी; दोन्ही पत्नींना 3-3 दिवस तर रविवारी तो...
एका नवऱ्याची दोन पत्नींमध्ये वाटणी आणि पगारही वाटण्यात आला आहे.भोपाळ (मध्य प्रदेश) : ग्वाल्हेर येथे एका नवऱ्याची दोन पत्नींमध्ये वाटणी आणि पगारही वाटण्यात आला आहे. ग्वाल्हेर कुटुंब न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सध्या या वाटणीची जोरदार चर्चा सुरु आहे.
एक व्यक्ती हरियाणा येथील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करतो. 2018 मध्ये त्याचे लग्न झाले पण पुढे कोरोनामुळे 2020 मध्ये देशभरात लॉकडाऊन लागले होते. त्यावेळी त्या व्यक्तीने पत्नीला ग्वाल्हेरला पत्नीला माहेरी सोडून कामासाठी हरियाणाला माघारी आला. त्यानंतर ऑफिसमधील सहकारी महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले त्यामुळे तो ग्वाल्हेरला येत नव्हता. फक्त खर्च पाठवत होता.
महिलेला नवऱ्यावर संशय आला. त्यानंतर माहिती घेतल्यानंतर नवऱ्याने दुसरे लग्न केल्याचं समोर आले. हरियाणात त्या व्यक्तीने ऑफिसमधील सहकारी महिलेसोबत दुसरे लग्न केले होते. त्यानंतर महिलेने कोर्टात धाव घेतली. नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाची माहिती पहिल्या पत्नीला मिळाल्यानंतर तिने मोठा गोंधळ घातला. त्यानंतर तिने थेट ग्वाल्हेर कुटुंब न्यायालयात धाव घेतली. सुनावणीच्या वेळी न्यायालयाने नवरा आणि त्याच्या दोन्ही पत्नींमध्ये मध्यस्थी करून हे प्रकरण निकाली काढण्यात आले.
दोन पत्नीचा वाद कोर्टात गेला. त्यानंतर काऊंसलरने पती आणि पत्नीची समजूत काढली. यावर दोन्ही बाजूंनी चर्चा झाली अन् नवऱ्याची वाटणी ठरली. नवरा एका पत्नीसोबत तीन दिवस राहिल अन् दुसऱ्या पत्नीसोबत तीन दिवस राहिल, असा निर्णय घेण्यात आला. तर रविवार नवऱ्याला ज्या पत्नीकडे राहायचे तिकडे तो राहिल, असा निर्णय झाला. त्याशिवाय त्याचा पगारही समसमान वाटण्यात आला. या प्रकाराची मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये चर्चा आहे.
२३ वर्षाच्या मुलीच्या आईने केला २५ वर्षाच्या युवसोबत प्रेमविवाह...
एका ३० वर्षीय महिलेचे चार वृद्धांसोबत प्रेमसंबंध अन् पाचव्याने तर थेट...
प्रियकर आणि प्रेयसीला बोलताना पाहिले अन् घडले भयानक...
प्रेयसीच्या मृतदेहाला मंगळसूत्र घालत घेतली मोठी शपथ; डोळ्यात अश्रू आणणारा पाहा Video...
औरंगाबादमधील पेटवून घेतलेल्या प्रियकराचा अखेर मृत्यू; शेवटचे वाक्य...
औरंगाबादमध्ये प्रियकराने स्वत:ला पेटवून घेत प्रेयसीला मारली मिठी...
धक्कादायक! विवाहीत प्रेयसीला भेटायला जाणे बेतले जीवावर....
बापरे! प्रेयसीचे खून करून केले ३५ तुकडे अन् घरातच....
प्रेयसीच्या कुटुंबियांनी दोघांना रंगेहाथ पकडले अन्...
बापरे! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले, तर ती म्हणाली...
बापरे! पतीला रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीने उचलले मोठे पाऊल...
Video: भाजप नेत्याला परस्त्रीसोबत पत्नीने पकडले रंगेहाथ...
फिल्मी ड्रामा! पतीला रंगेहाथ पकडायचे ठरवले मग काय...
विवाहीत महिलेला अंधारात प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे तर...
Video: अभिनेत्याला मैत्रीणीसोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे...
धक्कादायक! नवऱयाला रंगेहाथ तर पकडलेच; शिवाय...
धक्कादायक! नवऱयाने पत्नी आणि मित्राला रंगेहात पकडल्यावर...
बापरे! पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहात पकडताक्षणी उचलले मोठे पाऊल...
राजकीय नेत्याला पकडले रंगेहात; व्हिडीओ व्हायरल...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...