चिमुकलीवर बलात्कार करणारा निघाला एचआयव्ही पॉझिटिव्ह...

राजधानीमधील बदरपूर भागात एका आठ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्लीः राजधानीमधील बदरपूर भागात एका आठ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पण, बलात्कार करणारा आरोपी HIV पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.

रिक्षावाल्याने तुम्ही कुठे आहात? असे विचारले अन् पुढे तर...

आरोपीची माहिती मिळताच संबंधित पीडित मुलीचीही तपासणी करण्यात आली आहे. सुदैवाने पीडित चिमुकलीची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र, पुन्हा एकदा मुलीची टेस्ट करण्यात येणार आहे. आरोपीने अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवला होता. त्याने 15 जूनला संबंधित चिमुकलीवर बलात्कार केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलाचा शौचालयात कारनामा...

पोलिसांनी आरोपी राहुलला पलवल येथून त्याच्या आत्याच्या घरून अटक केली. त्याच्या विरोधात POSCO अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपीने बलात्कारादरम्यान मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले होते. तिच्या शरीरावर 20 हून अधिक जखमा आढळून आल्या होत्या. अत्याचार झालेल्या चिमुकलीला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर, तिला घरी पाठवण्यात आले असून, या प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

बापरे! नवरदेवाला मध्यरात्री जाग आल्यानंतर बसला धक्का...

बलात्काराच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला पाठलाग करून पकडले...

मुंबईत प्रियकराचा संभोग करत असतानाच झाला मृत्यू...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: delhi crime news girl torcher youth hiv possitive but girl
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे