फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलाचा शौचालयात कारनामा...

एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये हाउसकिपिंग स्टाफ म्हणून काम करणाऱ्या २४ वर्षीय महिलेवर १५ वर्षीय बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

डेहराडून (उत्तराखंड): एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये हाउसकिपिंग स्टाफ म्हणून काम करणाऱ्या २४ वर्षीय महिलेवर १५ वर्षीय बलात्कार केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना 17 जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास हॉटेलच्या शौचालयात घडली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

बापरे! नवरदेवाला मध्यरात्री जाग आल्यानंतर बसला धक्का...

पोलिसांनुसार दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पश्चिम बंगालची राहणारी आहे. ती विवाहित असून तिला एक मुलगी आहे. साफसफाईदरम्यान महिला शौचालयात आपला मोबाइल फोन चार्ज करत होती. आरोपी शौचालयात आला आणि तिला हाय करून तिच्यासोबत बोलू लागला होता. महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतरही तो बोलत राहिला. स्टाफ पाहुण्यांसोबत बोलत नाही असे सांगून महिलेने त्याला शौचालयातून जायला सांगितले. आरोपीने तिला विरोध करत शौचालयाचा दरवाजा आतून बंद केला आणि तिच्यासोबत बलात्कार केला. 

बलात्काराच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला पाठलाग करून पकडले...

अल्पवयीन आरोपी दोन दिवसांपासून परिवारातील सदस्यांसोबत हॉटेलमध्ये राहत होता आणि दुपारी चेक आउट करणार होता. अटक केल्यावर अल्ववयीन आरोपीला न्यायालयात हजर करून शनिवारी त्याला सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईत प्रियकराचा संभोग करत असतानाच झाला मृत्यू...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: Dehradun Crime News minor boy torcher women at bathroom
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे