सावधान! पुणे ग्रामीण पोलिसांचा महत्वाचा संदेश...

पुणे ग्रामीण पोलिसानी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून संदेश दिला आहे.

पुणेः सायबर क्राईमचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. काही क्षणात खात्यावरील रक्कम गायब होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्य संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोणालाही ओटीपी सांगू नका. शिवाय, फ्रॉड कॉलपासून सावध राहा, असे सातत्याने आवाहन पोलिसांकडून केले जाते.

पुणे ग्रामीण पोलिसानी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून संदेश दिला आहे. शिवाय, सायबर क्राईमपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

बोगस वेबसाईट तयार करून अनेकांना गंडा घालणाऱया गँगचा पर्दाफाश...

Video: राज्यात ऑनलाइन फसवणुकीच्या प्रमाणात वाढः देवेंद्र फडणवीस

मोबाईलवर आलेल्या लिंकवर केले क्लिक अन् रक्कम झाली गायब...

वृद्धाच्या मोबाईलवर अनोळखी न्यूड व्हिडीओ कॉल आला अन्...

आमदार माधुरी मिसाळ यांची ऑनलाईन फसवणूक; बंटी आणि बबली ताब्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: cyber crime news pune rural police video message ganeshotsav
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे