ऑनलाइन क्लासदरम्यान नको ते कृत्य पाहून शिक्षक जोरात ओरडले...

ऑनलाईन क्लास सुरू असताना कपलने सेक्स करण्यास सुरुवात केली. ऑनलाईन क्लासदरम्यान लॅपटॉपचा कॅमेरा सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही.

लंडन: कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुलांचेही ऑनलाईन वर्ग, क्लास सुरू झाले आहेत. ऑनलाईन क्लासेस हा प्रकार तसा नवीनच असल्याने अनेक विचित्र गोष्टीही दिसल्या. असाच ऑनलाईन क्लास सुरू असताना एका कपलने केलेल्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱयाची पाहणी केली अन्...

ऑनलाईन क्लास सुरू असताना कपलने सेक्स करण्यास सुरुवात केली. ऑनलाईन क्लासदरम्यान लॅपटॉपचा कॅमेरा सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. पण, शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, कपलला मात्र कसलंच भान नव्हते. अखेर ऑनलाईन क्लास घेणारे शिक्षक मोठ-मोठ्याने ओरडले, संतापले. कपलने त्यांचा आवाज ऐकल्यानंतर त्यांना कॅमेरा सुरू असल्याचे समजलं.

धक्कादायक! प्रेमीयुगलाला काकाने नको त्या अवस्थेत पाहिले अन्...

ऑनलाईन क्लासमध्ये कॅमेरा सुरू राहिल्याने हा संपूर्ण प्रकार व्हायरल झाला. या कपलला आपली चूक समजल्यानंतर त्यांनी लगेचच माफी मागितली. या प्रकारानंतर आता मात्र त्या महाविद्यालयाने नियम कठोर केले आहेत. ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थ्यांना नियम-अटी पाळण्याच्या कठोर सूचनाही देण्यात आल्या आहेत. व्हिएतनाममधील मिन्ह शहरात हा प्रकार घडला.

हनिमूनच्या रात्री जाग आल्यावर नवरदेवाला बसला धक्का...

दरम्यान, यापूर्वीही असे अनेक प्रकार घडले आहेत. कोरोनामुळे अनेक कामं घरुनच होऊ लागली. न्यायालयातील सुनावणीदेखील ऑनलाईन होत होती. अशाच प्रकारे कॅमेरा सुरू राहिल्याने एक वकील सुनावणीवेळीच आपल्या पार्टनरसोबत सेक्स करत असल्याचं दिसला होता. हा प्रकार ऑनलाईन दिसत असल्याने त्यांना याबाबत सांगितलं जात होतं. पण काही ऐकू येत नसल्याने कॅमेरा सुरूच असल्याचं त्यांना समजलं नाही. मात्र काही वेळात ही बाब कपलच्या लक्षात आल्यानंतर त्या वकीलाने सर्वांची माफी मागितली होती.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: couple seen online class camera continued and know what next
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे