प्रेमी युगुलाने लग्न केले पण घाबरून घेतला धक्कादायक निर्णय...

एका प्रेमी युगुलाने एकमेकांचा हात धरून अशोकनगर हाबरा रेल्वे मार्गादरम्यान बटाला जंक्शन येथे रेल्वे रूळावर उडी मारून आत्महत्या केली.

कोलकता (पश्चिम बंगाल): एका प्रेमी युगुलाने एकमेकांचा हात धरून अशोकनगर हाबरा रेल्वे मार्गादरम्यान बटाला जंक्शन येथे रेल्वे रूळावर उडी मारून आत्महत्या केली. रेल्वे रुळावरील दोघांचे मृतेदह पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. पोलिस पुढील तपास करत आहेत. 

तुषार दास (वय २२) आणि मौमिता मित्रा (वय १७) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन काही दिवसांपूर्वी लग्नही केले होते. अल्पवयीन मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मेसेज टाकला होता. यामध्ये मुलीने लिहले आहे की, वडिल आईचा मानसिक छळ करत आहेत. आत्महत्या केलेल्या मुलीला 18 वर्ष पूर्ण होण्यासाठी चार महिने बाकी असल्याने लग्नाच्या निर्णयावरून दोन्ही घरांमध्ये तणाव निर्माण झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. 

दोघांनी पळून जाऊन लग्न केले असले, तरी मुलगी प्रौढ नसल्याने दोघांना पोलिसांच्या त्रासाची भीती वाटली. ताण सहन न झाल्याने त्यांनी हा मार्ग निवडला असावा, असा अंदाज नातेवाईक आणि शेजाऱ्यांचा आहे. आत्महत्येपूर्वी मुलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ मेसेज पोस्ट करून तिच्या पालकांची तक्रार केली. त्यानंतर ही घटना घडली. दरम्यान दोघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. दोघांच्या आत्महत्येनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात प्रेमी युगलाने एकाच झाडाला घेतला गळफास...

धक्कादायक! प्रेमीयुगुल रात्रीच्या अंधारात पडले दुचाकीसह विहिरीत अन्...

हृदयद्रावक! आईच्या छातीला कवटाळलेले पाहून अनेकांचा सुटला बांध...

आंबोलीत मृतदेह दरीत फेकताना व्यावसायिकही पडला अन् पुढे...

हृदयद्रावक दृष्य पाहून उपस्थितांचेही मन हेलावले...

एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळले भीमा नदीत; कारण समोर...

हृदयद्रावक! कारच्या सनरूफमध्ये उभा राहिला अन् मांजाने चिरला गळा...

हृदयद्रावक! एकाच सरणावर चौघांना निरोप देताना फुटला अश्रूंचा बांध...

हृदयद्रावक! पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नीनेही सोडला प्राण...

हृदयद्रावक! चिमुकलीपाठोपाठ आईनेही सोडला प्राण...

हृदयद्रावक! वडिलांपाठोपाठ नेमबाज मोनाली गोऱ्हे यांनीही सोडला प्राण

हृदयद्रावक! जुळे भाऊ एकत्र जन्मले अन् एकत्रच गेलेही...

हृदयद्रावक! सख्ख्या भावांनी दोन तासांच्या अंतरानी घेतला जगाचा निरोप

निशब्ध! तीन सख्ख्या भावंडांचा कोरोनाने मृत्यू...

हृदयद्रावक! दोन्ही देव चोरीला गेले हो, त्यांना कुठे शोधू...

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील तिघांचा अवघ्या तासांत कोरोनाने घेतला बळी

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: couple end of life south bengal couple died by end of life a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे