एक युवक दोन युवतींसोबत नको त्या अवस्थेत सापडला अन्...
एक युवक आणि दोन युवती नको त्या अवस्थेत आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.रायपूर (छत्तीसगड): जांजगीर-चंपा जिल्ह्यातील शिवरीनारायण पोलिस स्टेशन हद्दीतील घरामध्ये एक युवक आणि दोन युवती नको त्या अवस्थेत आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांना एका घरामध्ये अनैतिक व्यवहार सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी घरावर छापा टाकला. यावेळी एक युवक आणि दोन युवती नको त्या अवस्थेत आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक करून अनैतिक तस्करी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडे याबाबत सतत तक्रारी येत होत्या. त्यानंतर शिवनारायण पोलिसांनी एक टीम तयार केली आणि घरावर छापा टाकून दोन मुली आणि एका युवकाला रंगेहात पकडले. लव कुमार भट्ट नावाचा युवक बाहेरील मुलींना आपल्या घरात आणायचा आणि त्यांच्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचा.
शिवरीनारायण पोलिसांनी एक टीम बनवून घरावर छापा टाकला तेव्हा लवकुमार भट्ट हा दोन मुलींसह नको त्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून आक्षेपार्ह साहित्य देखील जप्त केले आहे. पकडलेल्या दोन मुलींपैकी एक मुलगी कोरबा जिल्ह्यातील तर दुसरी मुलगी मुंगेली जिल्ह्यातील लोर्मी येथील आहे. शिवरीनारायण पोलिसांनी लवकुमार भट्ट आणि दोन्ही मुलींना अटक केली असून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येत आहे.
धक्कादायक! काकीचा नको त्या अवस्थेतील व्हिडिओ शुट केला अन्...
धक्कादायक! मुलीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले अन्...
पत्नीला प्रियकरासोबत पाहिल्यावर पतीला झाला संताप अनावर अन्...
आंधळं प्रेम! सासूने जावयासोबत ठोकली धूम अन्...
जावई प्रेमसंबंधातून सासूला पळवून घेऊन पुण्यात आला आणि...
सासू आणि जावयाच्या प्रेमसंबंधाची चर्चा सुरू झाल्यावर दोघांनी ठरवलं...
जावयाने सासूच्या डोळ्यात फेकली मिरची पूड आणि...
तीन मुलांच्या आईवर जडले एकतर्फी प्रेम अन् नको ते घडले...
मारहाण ती पण सासरवाडीत; जावयाला सहनच झालं नाही...
धक्कादायक! काका-पुतणीमध्ये निर्माण झाले प्रेमसंबंध अन् अखेर...
महिलेचा पहिला प्रियकर ५५ तर दुसरा २५ वर्षांचा; दोघांनी मिळून...
प्रेयसीने फोन करून रात्रीच्या वेळी प्रियकराला बोलावले घरी अन्...
पत्नीला हॉटेलमध्ये संरपंचासोबत रंगेहाथ पकडले अन् उडाला गोंधळ...
भावोजीला महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यावर वेगळीच माहिती समोर...
बापरे! सासऱ्याने सुनेला रंगेहाथ पकडले अन् खेळच खल्लास झाला...
प्रेयसीच्या कुटुंबियांनी दोघांना रंगेहाथ पकडले अन्...
बापरे! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले, तर ती म्हणाली...
बापरे! पतीला रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीने उचलले मोठे पाऊल...
Video: भाजप नेत्याला परस्त्रीसोबत पत्नीने पकडले रंगेहाथ...
फिल्मी ड्रामा! पतीला रंगेहाथ पकडायचे ठरवले मग काय...
विवाहीत महिलेला अंधारात प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे तर...
Video: अभिनेत्याला मैत्रीणीसोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे...
धक्कादायक! नवऱयाला रंगेहाथ तर पकडलेच; शिवाय...
धक्कादायक! नवऱयाने पत्नी आणि मित्राला रंगेहात पकडल्यावर...
बापरे! पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहात पकडताक्षणी उचलले मोठे पाऊल...
राजकीय नेत्याला पकडले रंगेहात; व्हिडीओ व्हायरल...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...