धक्कादायक! लग्न ठरलेल्या युवकाने 'बाय-बाय' व्हॉट्सऍप स्टेटस ठेवले अन्...

संदीपचा 2 जुलै रोजी वाढदिवस होता आणि त्याचे नुकतेच लग्न देखील ठरले होते. संदीपने व्हॉट्सअॅपवर बाय बाय असे स्टेट्स लिहिले होते. ज्यामुळे मित्रांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

चंद्रपूर : व्हॉट्सऍपवर स्टेट्स टाकून एका युवा व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. संदीप चौधरी (वय 25) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. संदीपचे चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे मिठाईचे दुकान आहे.

धक्कादायक! मालकाच्या मुलीसोबत असलेल्या प्रेमातून घडले दुहेरी हत्याकांड

संदीपने व्हॉट्सऍपवर बाय बाय असे स्टेट्स लिहिले होते. ज्यामुळे मित्रांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मात्र, त्याच्या घरी मित्र पोहचेपर्यंत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दुःखद म्हणजे 2 जुलै रोजी संदीपचा वाढदिवस होता आणि त्याचे नुकतेच लग्न देखील ठरले होते. संदीपने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

धक्कादायक! चिमुकल्याने आईसोबत शारिरीक लगट करत असल्याचे पाहिले अन्...

दीरासोबत असलेल्या अनैतिक संबधातून उचलले धक्कादायक पाऊल...

संदीप चौधरी हा युवा उद्योजक होता. खडसंगी येथील मिठाईच्या दुकानाचा सर्व व्यवहार तो पाहात होता. मात्र, अचानक संदीपने काल व्हॉट्सऍपवर बाय बायचा स्टेटस ठेवला. संदीपचा नंबर ज्यांच्याकडे होता त्यांनी संदीपचा स्टेटस पाहिला. स्टेटस पाहून संदीपच्या मित्रांनी त्याला संपर्क साधण्याचा संपर्क केला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. संदीपचे मित्र घरी पोहोचेपर्यंत त्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं. संदीपच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. संदीपने टोकाचं पाऊल का उचलले हा प्रश्न सर्वांना पडला आहे. चिमूल पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! प्रेयसीने प्रियकराला बोलावले रात्री घरी अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: chandrapur crime news businessman sandeep chaudhari whatsapp
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे