हनिमूनच्या रात्रीच झाला मोठा खुलासा; मग काय...

हनिमूनच्या रात्रीच नवरा नपुसंक असल्याचे लक्षात आल्यानंतर नवरीला धक्काच बसला.

लखनौ (उत्तर प्रदेश): कुटुंबीयांनी युवतीचा विवाह मोठ्या थाटामाटात लावून दिला. विवाहानंतर सासरी आल्यानंतर हनिमूनच्या रात्रीच नवरा नपुसंक असल्याचे लक्षात आल्यानंतर नवरीला धक्काच बसला. यानंतर शाहजहांपुर जिल्ह्यातील पुवाया पोलिसांकडे फसवणूकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हनिमूनच्या रात्री नवरीच्या 'गुड न्यूज'ने नवरदेव कोमात...

नवविवाहितेच्या कुटुंबीयांनी 10 लाख रुपये हुंडा देऊन तिचे लग्न लावून दिले होतं. मात्र, हनिमूनच्या रात्री नवरा नपुसंक असल्याचे समजल्यामुळे फसवणूक झाल्याचे नवरीच्या लक्षात आले. तिने माहेरील नातेवाईकांना याबाबत कल्पना दिली. तिच्या कुटुंबीयांनी पतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

हनिमूनच्या रात्री अचानक वीज गेली अन् झाला मोठा घात...

पोलिस अधिक्षक संजीव वाजपेयी यांनी सांगितले की, 'पुवाया गावात राहणाऱ्या युवतीचे लग्न शाहजहापूरमध्ये राहणाऱया युवकासोबत करण्यात आले होते. आणि तिच्या लग्नासाठी 10 लाख रुपयांची रोख रक्कम हुंडा म्हणून दिला होता. हनिमूनच्या रात्री नवरदेव नपुसंक असल्याचे समजल्याने नवरीने याबाबत सासरच्यांना सांगितले. पण, नणंद आणि इतरांनी तिला मारहाण केली. सासरच्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. युवतीने पतीवर फसवणुकीसह छळ केल्याचाही आरोप केला आहे. याबाबत पुढील तपास करत आहोत."

हनिमूनच्या रात्री पत्नीच्या उत्तराने नवरा गेला अक्षरशः कोमात...

प्रेम विवाहानंतर हनिमूनच्या रात्री पतीला बसला मोठा धक्का...

बापरे! हनिमूनच्या नवरीकडे पाहून तळपायाची आग मस्तकात गेली...

हनिमूनच्या रात्री नवरीचा पदर उचलताच नवरा कोसळला...

हनिमूनच्या रात्रीच सँडलने मारहाण; कारण पाहा...

हनिमूनच्या रात्री पत्नीजवळ गेला असता बसला मोठा धक्का...

प्रियकराने हनिमूनच्या रात्रीच पाठवला तिच्या नवऱया व्हिडिओ...

धक्कादायक! हनिमूनच्या रात्री 'गुड न्यूज'ने नवरदेव हादरलाच...

धक्कादायक! हनिमूनच्या रात्री नवरीने काय केले पाहा...

Video: हनिमूनच्या खोलीत नवरीने काय प्रश्न विचारला पाहा...

हनिमूनदरम्यान नवऱयाकडून घडली धक्कादायक घटना...

हनिमूनच्या रात्री जाग आल्यावर नवरदेवाला बसला धक्का...

प्रेमविवाहानंतर हनिमूनच्या रात्री खोलीत आढळले बेशुद्धावस्थेत...

हनिमूनच्या रात्रीच नवरदेवाला समजली धक्कादायक माहिती...

हनिमूनच्या रात्री नवरा झोपल्यावर नवरीचे कृत्य सीसीटीव्हीत कैद...

हनिमूनच्या रात्री नवरीच्या पोटात लागले दुखायला; मग...

हनिमूनच्यावेळी पत्नीचे काढलेले फोटो व्हायरल अन्...

हनिमूनसाठी खोलीत गेल्यावर दोघांची जोरदार हाणामारी...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: brides bad mood before honeymoon husbands truth revealed on
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे