धक्कादायक! बारगर्लसोबत नेत्याचा अश्लील फोटो व्हायरल...

विकास यांच्यासोबतच्या त्या कथित फोटोमध्ये असलेली तरुणी बार गर्ल असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

कानपूर (उत्तर प्रदेश): कानपूरमधील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे क्षेत्रीय अध्यक्ष विकास दुबे यांचा एका बारगर्लसोबतचा अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असन, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विकास दुबे दोन वर्षांपूर्वी नेपाळ टूरवर गेले होते. त्यावेळीचे छायाचित्र आता व्हायरल झाले आहे.

पोलिसांमुळे अपहरण केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत...

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल कथित फोटो समोर आला होता. विकास यांच्यासोबतच्या त्या कथित फोटोमध्ये असलेली तरुणी बार गर्ल असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. भाजयुमोचे क्षेत्रीय अध्यक्ष आपत्तीजनक फोटो समोर आल्यानंतर पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले आहे. विकास दुबे कानपूर-बुंदेलखंडचे क्षेत्रीय अध्यक्ष आहेत दोन वर्षांपूर्वी विकास दुबे क्षेत्रीय उपाध्यक्ष संदीप ठाकूर, एक पोलिस निरीक्षक आणि अन्य एका साथीसोबत काठमांडूमध्ये फिरण्यासाठी गेले होते. यादरम्यान हा फोटो काढण्यात आला होता, असे सांगितले जात आहे.

धक्कादायक! मालेगावात अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन हत्या...

छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर विकास दुबे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ जारी केला आहे. यात ते म्हणाले की, 'माझा फोटो एडिट करुन वापरण्यात आला आहे. बदनामी करण्यासाठी हा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. कोणाच्याही वैयक्तित आयुष्यात हस्तक्षेप करणे योग्य नाही. विरोधकांचे हे कारस्थान आहे. काही पत्रकारांनी प्रभावित होऊन हा फोटो शेअर केला आहे. मी भाजपचा 20 वर्षे जुना कार्यकर्ता आहे. मी घाबरणार नाही आणि याला विरोध करीन. या फोटोचा फॉरेन्सिक तपास होईल. या प्रकरणात मानहानीचा दावा करणार आहे.'

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: bjp leaders obscene photo with nepals bargirl goes viral pol
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे