युवकाने मध्य रात्रीच्या सुमारास कापला स्वत:चा प्रायव्हेट पार्ट...
पतीने मध्य रात्रीच्या सुमारास स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना मधेपुरा जिल्ह्यात घडली आहे.पाटणा (बिहार): पत्नी माहेरी गेल्यानंतर नाराज झालेल्या पतीने मध्य रात्रीच्या सुमारास स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना मधेपुरा जिल्ह्यात घडली आहे. युवकाला हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मधेपुरा येथील रजनी नयानगर परिसरात शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. युवकाची पत्नी माहेरी निघून गेली होती. माहेरहून ती परत न आल्यामुळे त्याने स्वत:चा प्रायव्हेट पार्ट धारदार शस्त्राने कापला. युवकाला खोलीत जखमी अवस्थेत पडलेला पाहून कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
युवकाच्या कुटुंबाने सांगितले की, युवक पंजाब येथे काम करत आहे. जवळपास २ महिन्यापूर्वी तो घरी आला होता. तेव्हापासून तो घरीच राहत आहे. मकर संक्रातीसाठी युवकाची पत्नी माहेरी गेली होती. परंतु त्यानंतर ती सासरी परतली नाही. यामुळे युवक नाराज झाला होता. पत्नीचा विरह सहन न झाल्याने शुक्रवारी रात्री धारदार शस्त्राने युवकाने स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला. दोघांना ३ मुली आणि एक मुलगा आहे.
दरम्यान, डॉक्टर युवकावर उपचार करत आहेत. युवक मानसिक तणावाखाली होता. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती मेडिकल कॉलेजचे डॉक्टर सुकेश कुमार यांनी दिली.
धक्कादायक! नवविवाहीत पती झोपेत असताना पत्नीने कापला प्रायव्हेट पार्ट...
बापरे! प्रेयसीच्या मोबाईलवरून बोलावले अन् कापले गुप्तांग....
धक्कादायक! पतीचा गळा आणि गुप्तांग कापून केला खून...
निर्भयाची पुनारवृत्ती! बलात्कार करून प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवला रॉड अन्...
धक्कादायक! महिलेवर ६ जणांकडून ४ तास सामूहिक बलात्कार...
मोठा खुलासा! अंकिताने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून...
लग्नाच्या अवघ्या सहा दिवसांतच पहाटे उठल्यावर नवरदेवाला बसला धक्का...
'देव माणूस' स्टाईलने पतीला दिले इंजेक्शन अन् काही क्षणातच...
बापरे! लग्नानंतर 'गुड न्यूज' मिळाल्याने बसला धक्का; अखेर...
धक्कादायक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; गर्भपातानंतर...
हॉटेलमध्ये नवऱयाला नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर चपलेने धुलाई...
'गुडबाय लाईफ' असा स्टेटस ठेवला अन् घेतला धक्कादायक निर्णय...
धक्कादायक! घरात कोणी नसल्याचा अंदाज घेत शिरला अन् पुढे...
संतापजनक! काकू एकटी असल्याचे बघून पुतण्या मागून आला अन्...
धक्कादायक! पोलिस मुख्यालयाच्या गेटवरच पोलिस कर्मचाऱ्याचा खून...
पुणे जिल्ह्यात नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह; पाहा वर्णन...
सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...
हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...
हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...
भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची रवानगी येरवड्यात...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...