धक्कादायक! नवरा अचानक आला अन् पत्नीला पुतण्यासोबत पाहिल्यावर...

काकी (वय ४४) आणि अल्पवयीन पुतण्या (वय १४) या दोघांना महिलेच्या नवऱयाने एकत्र पाहिल्यानंतर धक्कादायक निर्णय घेतला.

पाटना (बिहार): काकी (वय ४४) आणि अल्पवयीन पुतण्या (वय १४) या दोघांना महिलेच्या नवऱयाने एकत्र पाहिल्यानंतर धक्कादायक निर्णय घेतला. महिलेच्या पतीने गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचे लग्न लावून दिल्याची लज्जास्पद घटना पूर्णिया जिल्ह्यात घडली आहे.

वनमनखी पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काकी आणि पुतणा आक्षेपार्ह अवस्थेत आढळले होते. ज्यानंतर पतीने जबरदस्तीने दोघांचे लग्न लावून दिले. धक्कादायक म्हणजे या लग्नाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. संबंधित विवाहाची परिसरात चर्चा सुरू आहे.

तिन मुले असलेल्या महिलेचा पती पंजाबमध्ये काम करतो. त्याची पत्नी आणि पुतण्यामध्ये अवैध संबंध असल्याची माहिती गावकऱ्यांनी महिलेच्या पतीला दिली होती. एक दिवस पती अचानक गावी आला. यावेळी पुतण्या आणि पत्नी नको त्या अवस्थेत सापडले. यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचे लग्न लावून देण्यात आले. अल्पवयीन मुलाने आपल्या काकीसोबत लग्न केले आहे. यावेळी लग्नाचे सर्व विधी करण्यात आले. 

पत्नी आणि पुतण्याला नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर नवऱयाने ग्रामस्थांना एकत्र गोळा केले. गावकऱ्यांनी महिलेच्या पतीवर दोघांचं लग्न लावून देण्यासाठी जबरदस्ती केली. यानंतर गावातच दोघांचं लग्न लावून देण्यात आले. यादरम्यान गावकऱ्यांकडे काठ्या होत्या. गावकऱ्यांच्या भीतीने महिलेने पुतण्यासोबत लग्न केले. यादरम्यान अल्पवयीन मुलाचं कुटुंबीयही हजर होते. मात्र गावकऱ्यांच्या भीतीने कोणीच या लग्नाला विरोध केला नाही. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. महिलेच्या पतीसह अन्य गावकऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आंधळे प्रेम! मामीचा जडला अल्पवयीन भाच्यावर जीव अन् पुढे...

संतापजनक! काकू एकटी असल्याचे बघून पुतण्या मागून आला अन्...

धक्कादायक! आमचं प्रेम समाजाला मान्य नाही; कारण...

धक्कादायक! सुनेचे अनैतिक संबंध अन् सासऱयाचा गेला जीव...

धक्कादायक! एका प्रेमाची भयानक गोष्ट; मावस बहिणीवर जडले प्रेम अन्...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: bihar crime news aunt and minor nephew in the same room then
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे