बापरे! नवरदेवाला मध्यरात्री जाग आल्यानंतर बसला धक्का...

विवाहानंतर सहाव्या दिवशीच नवरदेवाला धक्का बसला असून, पत्नी फरार झाली आहे.

पाटना (बिहार): विवाहानंतर सहाव्या दिवशीच नवरदेवाला धक्का बसला असून, पत्नी फरार झाली आहे. नवरदेवाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

बापरे! लग्नानंतर खरा प्रकार लक्षात आल्यावर सर्वांनाच बसला धक्का...

लग्नाच्या अवघ्या सहा दिवशी नवरी घर सोडून निघून गेल्यामुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. १२ जून रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर नवरदेव १७ जून रोजी पत्नीसह सासरी पोहोचला. एका दिवसानंतर पत्नीला घेऊन घरी आला. रात्री झोपायला जात असताना त्याने पत्नी फोनवर बोलत असल्याचे पाहिले. याबाबत विचारले असता बहिणीसोबत बोलत असल्याचे तिने सांगितले.

तिसऱया लग्नामुळे चर्चेत असलेल्या खासदाराचा संशयास्पद मृत्यू...

नवरदेवाला मध्यरात्री जाग आल्यानंतर धक्काच बसला. कारण, पत्नी अंथरुणावरच नव्हती. तिची शोधाशोध सुरू केली. मात्र ती कुठेच सापडली नाही. ती प्रियकरासोबत फरार झाल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. यानंतर नवरदेवाने पोलिसांकडे पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

हनिमूनच्या रात्रीच झाला मोठा खुलासा; मग काय...

हनिमूनच्या रात्री पत्नीच्या उत्तराने नवरा गेला अक्षरशः कोमात...

प्रेम विवाहानंतर हनिमूनच्या रात्री पतीला बसला मोठा धक्का...

बापरे! हनिमूनच्या नवरीकडे पाहून तळपायाची आग मस्तकात गेली...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: bihar crime news after wedding bride run away with boyfriend
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे