अनिल देशमुख यांची मागणी न्यायालयाने फेटाळली; त्यामुळे...

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली.

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला होता. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना परवानगी नाकारली आहे. 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने घेतले ताब्यात

खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी नाकारल्यामुळे आता जे. जे. रुग्णालयातच अनिल देशमुख यांच्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया होईल. उपचार सुरू असताना देशमुख परीवारातील कोणता सदस्य देशमुखांजवळ थांबेल याचे नाव न्यायालयाने द्यायला सांगितले आहे.

दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली. त्याच दरम्यान अनिल देशमुख यांच्या खाद्याला दुखापत झाली. त्यानंतर खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे केली होती.

अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांचा ताबा सीबीआयकडे...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. या प्रकरणी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

सचिन वाझेंचे ईडीला पत्र; अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्याचे सांगितले कारण...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायलयीन कोठडीत वाढ

अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला...

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ...

अनिल देशमुख यांना दिलासा नाही; कोठडीत वाढ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीची कोठडी...

मोठी बातमी! राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर छापेमारी...

अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीचे मोठे पाऊल...

परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाकडून दणका...

अनिल देशमुख यांचा चौकशी अहवाल लीक करण्यासाठी काय मिळाले होते पाहा....

भ्रष्टाचाराच्या आरोपाविरोधात संजीव पलांडे उच्च न्यायालयात...

अनिल देशमुख चौकशी अहवाल लीक प्रकरणी मोठी कारवाई...

अनिल देशमुख यांच्या जावयाच्या वृत्तानी उडाली एकच खळबळ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लिनचिट?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचे पुन्हा समन्स...

अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा फटका; अडचणीत वाढ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ...

अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयची मोठी कारवाई...

मोठी बातमी! अनिल देशमुख यांना मोठा झटका...

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ...

अनिल देशमुख यांचा दिवाणजी 'इडी'च्या ताब्यात; अडचणीत वाढ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचा मोठा दणका...

'ईडी'च्या तिसऱया समन्सनंतर अनिल देशमुख यांचे उत्तर...

अनिल देशमुख यांच्या दोन साथीदारांना १ जुलैपर्यंत ईडी कोठडी

'ईडी'ची चौकशी ही नैराश्यातून आणि त्रास देण्यासाठीः शरद पवार

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

अनिल देशमुख यांच्या घरी 'ईडी'चा छापा; वळसे पाटील म्हणाले...

अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर 'ईडी'ची धाड

अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल आणि...

अनिल देशमुख यांचा सीबीआय चौकशीमध्ये धक्कादायक खुलासा

अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा

'सत्यमेव जयते' म्हणत अनिल देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: anil deshmukh special pmla court rejects his application see
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे