अमरावतीत अल्पवयीन मुलीला पेढा खायला दिला अन् गुंगी आल्यावर...

एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन धावत्या मोटारीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

अमरावती: एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन धावत्या मोटारीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! मुंबईत सामूहिक बलात्कारामध्ये भावोजीचाही समावेश...

पीडिता तिच्या मामाच्या गावाला गेली होती. यावेळी आरोपीने तिला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. 12 जूनच्या रात्री तिला मोटारीमध्ये बसवून पेढ्यातून गुंगीच औषध दिले. यानंतर धावत्या मोटारीमध्ये तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. 

बलात्काराच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला पाठलाग करून पकडले...

भेदरलेल्या परिस्थितीमध्ये पीडित मुलगी परतवाडा पोलिसांकडे गेली होती. तिने दिलेल्या तक्रारीनंतर, पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध अपहरण, सामूहिक अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. शिवाय, दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

स्वारगेटजवळ मध्यरात्री मोटारीत दोन वेळा बलात्कार; दोन तासात अटक...

मुंबईत प्रियकराचा संभोग करत असतानाच झाला मृत्यू...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: amravati crime news minor girl tourcher in moving car police
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे