संगमनेरमध्ये टँकर-दुचाकीमध्ये भीषण अपघातात ३ युवक ठार तर...

दुधाचा टँकर आणि दोन दुचाकीमध्ये झालेल्या विचित्र अपघातामध्ये तीन युवक जागीच ठार झाले आहेत.

संगमनेर (अहमदनगर): दुधाचा टँकर आणि दोन दुचाकीमध्ये झालेल्या विचित्र अपघातामध्ये तीन युवक जागीच ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगमनेर-अकोले रस्त्यावरील मंगळापूर जवळ शुक्रवारी (ता. १७) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

संगमनेर-अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारात दुधाचा टँकर आणि दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातामध्ये तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी टँकर जप्त केला असून, चालकाला ताब्यात घेतले आहे.

ऋषीकेश हासे (वय 20 ), सुयोग हासे (वय 20), निलेश सिनारे (वय 26) अशी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कॉलेजला जाताना टिप्पर तिच्यासाठी काळ बनून आला...

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू तर...

मोठी बातमी! शिवभक्तांच्या टेम्पोचा भीषण अपघात...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, अख्ख कुटुंबच संपलं...

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्ट कारला भीषण अपघात...

पुणे-नगर मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटूंबातील चौघे ठार

शिरूर तालुक्यात भीषण अपघातात माय-लेकासह मित्राचा मृत्यू...

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; १७ महिलांना उडवले...

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; मृतांमध्ये पोलिसाचा समावेश...

भीषण अपघात! खंबाटकी बोगद्याजवळ चालकाला डुलकी लागली अन्...

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात १३ ठार...

Video: पुण्यातील बुलेटस्वार युवकाचा मुंबई-गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू...

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू; पाहा नावे...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; मंत्र्याच्या मावस भावाचे निधन...

पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघातात ५ ठार; पाहा नावे...

काळाची झडप! दुचाकीवर लिहिले होते शेवटी नशीब...

धक्कादायक! पत्नीचा न्यायालयाच्या आवारातच चिरला गळा अन्...

पुण्यावरून लग्नासाठी निघालेल्या वाहनाला अपघात; सहा ठार...

महामार्गावर गायीला वाचवताना भीषण अपघात; पाहा मृतांची नावे...

अमरावतीत भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे...

पुणे-नगर महामार्गावर दुचाकींमध्ये भीषण अपघात; तिन युवकांचा मृत्यू...

शिरुर तालुक्यात कंटेनरच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू

नागपूरजवळ ट्रक-मोटारीमध्ये भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: ahmednagar accident news three youth dead at sangamner polic
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे