Video: खाकी वर्दीतील दर्दी आवाज व्हायरल...

पुणे गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांनी गाणे गायले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुणे : पुणे गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांनी गाणे गायले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अर्चना पाटील यांनी 'तुझसे नाराज नही जिंदगी...' हे गाणे गायले आहे. व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड व्हायरल होत आहे. नेटिझन्सनी आवाजाला पसंती देतानाच प्रतिक्रियाही नोंदवताना दिसत आहेत. सोशल मीडियावर त्या चर्चेत आल्या आहेत. खाकी वर्दीतील दर्दी आवाज, अप्रतिम आवाज... अशा प्रतिक्रिया नोंदवताना त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, 1960 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'मासूम' या चित्रपटातील 'तुझसे नाराज नहीं जिंदगी...' ही गाणे असून, आरडी बर्मन यांनी हे कंपोज केले होते.

तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी
हैरान हूँ मैं
हो हैरान हूँ मैं
तेरे मासूम सवालों से
परेशान हूँ मैं
हो परेशान हूँ मैं
तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी, हैरान हूँ मैं
हो हैरान हूँ मैं
तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं
हो परेशान हूँ मैं
जीने के लिए सोचा ही नहीं
दर्द संभालने होंगे
जीने के लिए सोचा ही नहीं
दर्द संभालने होंगे
मुस्कुराये तो, मुस्कुराने के
क़र्ज़ उतारने होंगे
हो मुस्कुराऊं कभी तो लगता है
जैसे होंठो पे क़र्ज़ रखा है
हो तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी, हैरान हूँ मैं
हो हैरान हूँ मैं
ज़िन्दगी तेरे ग़म ने हमें
रिश्ते नए समझाए
ज़िन्दगी तेरे ग़म ने हमें
रिश्ते नए समझाए
मिले जो हमें धूप में मिले
छाँव के ठण्डे साये
हो तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी, हैरान हूँ मैं
हो हैरान हूँ मैं
आज अगर भर आई है
बूंदे बरस जाएगी
आज अगर भर आई है
बूंदे बरस जाएगी
कल क्या पता किनके लिए
आँखें तरस जाएगी
ओ जाने कब गुम हुआ, कहाँ खोया
इक आंसू छुपा के रखा था
हो तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी, हैरान हूँ मैं
हो हैरान हूँ मैं
तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं
हो परेशान हूँ मैं
हो परेशान हूँ मैं
हो परेशान हूँ मैं

Title: psi archana patil song tuzase naraj nahi jindagi video viral
प्रतिक्रिया (1)
 
तनवीर इकबाल शेख
Posted on 5 July, 2020

खूप अभिमान वाटला मॅडम, तुम्ही घेतलेले कष्ट खरच खूप प्रेरणा देऊन जातात....

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे