आजचा वाढदिवसः एम. आय. मोमीन

पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी एम. आय. मोमीन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुणे ग्रामीण पोलिस दलात खून, दरोडे यांसह अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणत धडाकेबाज कामाचा ठसा उमटवणारे पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी एम. आय. मोमीन ऊर्फ राजू  मोमीन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Title: policekaka celebrate bithday pune police raju momin shirur
प्रतिक्रिया (1)
 
Sagar jagadale
Posted on 9 September, 2020

Happy birthday saheb

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे