आजचा वाढदिवस : विष्णू दहिफळे

शिरूर : शिरूर पोलिस स्टेशन ला कार्यरत असलेले विष्णु दहिफळे यांचे मूळ गाव परळी तालुक्यात खोडवा सावरगाव हे आहे.पोलिस दलात भरती झाल्यानंतर पुणे ग्रामीण मुख्यालय या ठिकाणी त्यांनी २०१४ ला नोकरीस सुरुवात केली.

शिरूर : शिरूर पोलिस स्टेशन ला कार्यरत असलेले विष्णू दहिफळे यांचे मूळ गाव परळी तालुक्यात खोडवा सावरगाव हे आहे. पोलिस दलात भरती झाल्यानंतर पुणे ग्रामीण मुख्यालय या ठिकाणी त्यांनी २०१४ ला नोकरीस सुरुवात केली. त्यानंतर तेथील कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर शिरूर पोलिस स्टेशन येथे गेले दोन वर्षांपासून ते पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम पाहत आहेत.

💐💐 #अभिष्टचिंतन 💐💐 #पुणे_ग्रामीण_पोलिस दलात कार्यरत विष्णु दहिफळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...

Posted by PoliceKaka on Wednesday, July 1, 2020
Title: happy birthday vishnu dahifale
प्रतिक्रिया (1)
 
Ambadas Dahifale
Posted on 2 July, 2020

Happy birthaday sir

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे