वडिलांसोबत लग्न करण्यासाठी उचलले हे पाऊल...

अमंडा लहान असतानाच तिचे वडिल तिला व तिच्या आईला सोडून दुसरीकडे निघून गेले होते. त्यानंतर अमंडाच्या आईने दुसरा विवाह केला होता. पण, अमंडा मोठी झाल्यानंतर तिचे वडील तिला भेटू लागले.

न्यूयॉर्क: एका युवतीला वडिलांसोबत लग्न करण्यासाठी मित्राच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिले. पण, पोलिसांनी तपासादरम्यान तिला अटक करून 40 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. अमेरिकेतील वेस्ट वर्जिनिया येथे हा प्रकार घडला आहे.

मित्र फिरण्यासाठी गेले असताना काय घडले पाहा...

अमंडा असे त्या युवतीचे नाव आहे. अमंडाने फेब्रुवारी 2019 मध्ये तिचा बॉय़फ्रेंड जॉन मैकगुरी याची हत्या केली होती. अमंडा लहान असतानाच तिचे वडिल तिला व तिच्या आईला सोडून दुसरीकडे निघून गेले होते. त्यानंतर अमंडाच्या आईने दुसरा विवाह केला होता. पण, अमंडा मोठी झाल्यानंतर तिचे वडील तिला भेटू लागले. त्यावेळी अमंडाचे जॉनसोबत प्रेमसंबंध सुरू होते. तिच्या या प्रेमसंबधाबद्दल वडिलांना राग येत होता. जॉनला अमंडापासून लांब ठेवण्यासाठी तिच्यासोबत जास्तित जास्त वेळ घालवू लागले. त्याच काळात अमंडा व तिचे वडिल एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवसानंतर अमंडा व तिच्या वडिलांनी विवाह करायचे ठरवले. दोघांच्या लग्नात जॉन हा अडसर ठरत होता. त्यामुळे त्या दोघांनी मिळून जॉनचा काटा काढायचे ठरवले. त्यांनी 22 फेब्रुवारी 2019 ला जॉनची हत्या केली.

आईनेच अवघ्या चार तासांचे अर्भक झुडुपात फेकले पण...

जॉनच्या मृतदेहाचे तुकडे करून नंतर ते एका तळ्यात फेकून दिले. जॉ़नच्या हत्येनंतर अमंडा व तिचे वडिल एकत्र राहू लागले. तीन आठवड्यानंतर त्या दोघांनी लग्नही केले. दुसरीकडे जॉनच्या कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी जॉन बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी न्यायालयाने अमंडाचे वडिल लॅऱी मॅकक्लुरी याला जन्मठेप सुनावली आहे.

Video: आत्महत्येच्या प्रयत्नातील तरुणीला वाचविले जिगरबाज पोलिसांनी

Title: daughter and father marriage at usa but boyfriend love her
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे